शांततेच्या बेटावर

शांततेच्या बेटावर भेटायला गारव्याला



शांततेच्या बेटावर
भेटायला गारव्याला
कोलाहल विसरून
मन आले विसाव्याला

Author