निसर्ग आपुला..

निसर्ग आपुला असा बहरतो फुलाफुलांनी जेव्हा



निसर्ग आपुला असा बहरतो
फुलाफुलांनी जेव्हा
फुलासारखे उमलून येतो
आपणही मग तेव्हा

Author