किती सहज

आकाशात पाणी अन पाण्यामध्ये आकाश



आकाशात पाणी अन
पाण्यामध्ये आकाश
एकमेकात मिसळतात
किती सहज…सावकाश

Author