खेळ

किती मनोहर आहे
निसर्गाची रीतभात
छाया प्रकाशाचा खेळ
चाले इथे दिनरात...!



किती मनोहर आहे
निसर्गाची रीतभात
छाया प्रकाशाचा खेळ
चाले इथे दिनरात…!

Author