झाड आजोबा

आजोबांच्या आजोबांनी लावलं होतं झाड



आजोबांच्या आजोबांनी
लावलं होतं झाड
अस्स काही वाढलं म्हणता
अगदी ताडमाड..

Author