दिवस तुझाही

मी पिकलेला म्हातारा अन् तू रे तरुण हिरवा



मी पिकलेला म्हातारा
अन् तू रे तरुण हिरवा
गळलो जर मी आज उद्या
दिवस तुझाही परवा

Author