इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
प्रदीप पटवर्धन आणि सुप्रिया पाठारे यांच्या अभिनयाने बहरलेले कॉमेडी नाटक
2:00:56 AM
April 20, 2026
भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे
July 2, 2026
भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.
February 13, 2026
वैद्यकीय व्यवसायातील शोषक वृत्तीवर हल्ला चढवणारे अजित दळवी यांचे “डॉक्टर तुम्हीसुद्धा’ हे नाटक जरूर पाहावे.
2:15:22 AM
April 20, 2026
June 11, 2021
महाकवि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून प्रसवलेले श्री अंबिका स्तोत्र.
April 6, 2022
गंगाराम गवाणकर लिखित आणि लीलाधर ढाके दिग्दर्शित मराठी नाटक
2:30:35 AM
April 20, 2026
भारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.
May 19, 2026
शांतेचे कार्ट चालू आहे – मराठी कॉमेडी नाटक
लेखक : श्रीनिवास भांगे. दिग्दर्शक : प्रकाश बुद्धिसागर
कलाकार : लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा, रुही बेर्डे,
रवींद्र बेर्डे, उज्वला जोग, प्रकाश बुद्धिसागर.
Running Time 2:12:44
April 13, 2026
मृत्यू म्हणजेच जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं की सत्य नेहमी कठीण जरी असलं तरी ते सुंदर आहे.
October 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti