इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
गदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
November 11, 2021
1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.
February 13, 2026

एक धमाल विनोदी नाटक.
Running time – 2:13:35
June 14, 2021
संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!
March 30, 2022
Dr.Shrikant Raje speaks on Hospital system during Covid Period.
May 21, 2020
गोष्ट जन्मानंतारची – संपूर्ण मराठी नाटक, मोहन जोशी, भाग्यश्री देसाई
मोहन जोशी, भाग्यश्री देसाई, रमेश रोकडे, कुणाल लिमये अभिनीत सर्वोत्कृष्ट पूर्ण मराठी नाटक (नाटक) “गोष्ट जन्मांतरची (गोष्ट जन्मांतराची)”. मागे बसा आणि आनंद घ्या !!
Running Time 1:53:15
April 13, 2026
झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
August 19, 2021
https://www.youtube.com/watch?v=cy0J5whfMLc&feature=youtu.be&fbclid=IwAR0bCbHqF1eZCoog1ZIYMF5TEtYkkfI2hYWdg09wEKdT4Gn5AdX-Lbh6v9g
हे एक नवीन मराठी गाणे आहे जे ऐकणार्याचं मन मोहवून टाकणार अशी आमची खात्री आहे. माझिया अंगणी पाऊस आला, शब्द खूपच सुंदर आहेत. शब्द नक्कीच सर्व आठवणी जागृत करुन ऐकणार्याच्या मनाला शांतता देऊन एक ओजस्वी भावना निर्माण करतील.
June 11, 2021
संजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत.
June 11, 2021
“श्री दत्त उपासना प्रभावी स्तोत्र” ह्या स्तोत्राला जयलाभ स्तोत्र किंवा दत्तस्तव स्तोत्र सुद्धा अनेक जण संबोधतात.
June 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti