इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.
March 27, 2026
वसंत सबनीस लिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित मराठी नाटक कार्टी काळजात घुसली
2:25:06
April 20, 2026
ते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
April 6, 2022
कलाकार : दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, दीपक दामले, निलेश रानडे, प्रभाकर सावंत, प्राजक्ता दातार,
Running Time 2:19:52
April 13, 2026
गदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
March 29, 2022
कलाकार : प्रभाकर पणशीकर, रमेश भाटकर, उज्वला रायकर, अप्पा गजमल, जगनाथ कांदळगावकर, साची भातावडेकर, प्रज्ञा चित्रे, ज्योती जोशी, नेहा पांचाळ,
Running Time 2:17:59
April 13, 2026
राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
August 12, 2021
रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.
May 25, 2022
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
2:31:38 AM
April 20, 2026
https://www.youtube.com/watch?v=8p9njBh1mL8
संगीत मानापमान या नाटकातील हे गीत.. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात ....
June 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti