(User Level: User is not logged in.)

पॉडकास्ट

या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर

    कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर

    कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर मानले जाते. सुरेंद्र कुलकर्णी ह्यांच्या बरोबरच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्टन फेअर बद्दल अगदी सखोल माहिती – तारखा, कसे जायचे, काय बघायचे, व्हिसा प्रोसेस इत्यादी.

      April 18, 2026


  • संवेदनशील अभिनेते यतीन कार्येकर – भाग १

    संवेदनशील अभिनेते यतीन कार्येकर – भाग १

    विलक्षण संवेदनशील अभिनयाची पाच दशकांची मनमोहक कारकीर्द असणारे अफलातून अभिनेते यतीन कार्येकर यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांच्या रंगलेल्या गप्पा – भाग १ !

      July 30, 2020


  • कैलास मानसरोवर: अनुभव, अडचणी आणि आत्मशोध

    कैलास मानसरोवर: अनुभव, अडचणी आणि आत्मशोध

    कैलास मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक असली तरी ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये नेपाळचे श्री विकास कांडेल कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर सखोल माहिती देत आहेत.

      April 18, 2026


  • वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

    वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

    हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.

      February 8, 2025


  • असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय. हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.

      December 15, 2025


  • संवेदनशील अभिनेते यतीन कार्येकर – भाग ३

    संवेदनशील अभिनेते यतीन कार्येकर – भाग ३

    विलक्षण संवेदनशील अभिनयाची पाच दशकांची मनमोहक कारकीर्द असणारे अफलातून अभिनेते यतीन कार्येकर यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांच्या रंगलेल्या गप्पा – भाग ३ !

      July 30, 2020


  • सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग १

    सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग १

    प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…

      July 9, 2020


  • गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

    गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

    InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.

    खरं तर ह्याचं श्रेय  Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये  २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह  इथे पार पडणार आहे.

    आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –

      July 2, 2025


  • पस्तीसाव्या वर्षी बँकेतून रिटायरमेंट घेतली आणि

    पस्तीसाव्या वर्षी बँकेतून रिटायरमेंट घेतली आणि

    त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते जयवंत वाडकर यांना. आधी बँकेत नोकरीला असणाऱ्या जयवंत वाडकर यांनी वयाच्या पस्तीशीत रिटायरमेंट घेतली. मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांचा प्रवास, प्रमुख भूमिकेसाठी नसलेला अट्टहास अशा बऱ्यात मुद्द्यांवर त्यांनी गप्पा मारल्या. पहा त्याची गोष्टचा नवा एपिसोड.

      August 23, 2025


  • प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग २

    प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग २

    ७५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या, मुंबईच्या आणि बॉलीवूडच्या इतिहासातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या, मध्य मुंबईतील एक लॅन्डमार्क मानल्या गेलेल्या “हॉटेल प्रितम” चे प्रमुख श्री अमरदीपसिंह कोहली अर्थात टोनी कोहली यांच्याशी गप्पा मारताना या इतिहासाची पाने उलगडत गेली…

    “बटर चिकन” ही डिश मुंबईत सर्वप्रथम “प्रितम”मध्ये बनवली गेली… येथपासून ते तुफान गाजलेल्या “पाकिझा” या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये “प्रितम” समूहाचा सहभाग, अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बॉलीवूड कलाकारांचे किस्से.. यांनी भरगच्च असलेली, धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की बघा.

      August 11, 2020