असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय. हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.




Dec 11, 2025


भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय.

हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.

पाकिस्तानात त्यांनी पाहिलेल्या अनुभवलेल्या , थक्क करणाऱ्या गोष्टी ऐका या भागात….

हे इ-पुस्तक नक्की खरेदी करा !

 

Author
लेखकाबद्दल
aditya deshpande (1200 लेख)
सर्व लेख पहा →