या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.
भारतातील रेल्वेविषयक उत्पादने करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती देणारे पॉडकास्ट. चंद्रशेखर टिळक यांच्या बाजारगप्पांमधून…
May 9, 2026
ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.
July 11, 2026
Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.
November 13, 2025
विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.
अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.
June 20, 2020
InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.
खरं तर ह्याचं श्रेय Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे पार पडणार आहे.
आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –
July 2, 2025
७५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या, मुंबईच्या आणि बॉलीवूडच्या इतिहासातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या, मध्य मुंबईतील एक लॅन्डमार्क मानल्या गेलेल्या “हॉटेल प्रितम” चे प्रमुख श्री अमरदीपसिंह कोहली अर्थात टोनी कोहली यांच्याशी गप्पा मारताना या इतिहासाची पाने उलगडत गेली…
“बटर चिकन” ही डिश मुंबईत सर्वप्रथम “प्रितम”मध्ये बनवली गेली… येथपासून ते तुफान गाजलेल्या “पाकिझा” या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये “प्रितम” समूहाचा सहभाग, अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बॉलीवूड कलाकारांचे किस्से.. यांनी भरगच्च असलेली, धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की बघा.
August 11, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti