नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?
August 8, 2009
तिला केसात गजरा घालायला खूप आवडायचे. तो देखील घरी येताना वाटेत कुठे गजरा दिसला की तिच्यासाठी आवर्जून घेऊन यायचा. त्याने प्रेमाने दिलेला गजरा तिच्या गालावरची कळी आवर्जून खुलवायचा. पण मागील काही महिन्यापासून त्याला ऑफीस मधून घरी येण्यास सारखा उशीर व्हायचा.
November 14, 2019
एका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘
July 3, 2024
फटाके उडवून चार वर्षे तरी झाली होती आता त्याला. पण वडील गेल्यावर चाचाबरोबर कामासाठी तो मुंबईला आला आणि त्याचं बालपण संपलं. जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडलेल्या त्याच्या बालसुलभ भावना, त्या रात्री उडणा-या त्या फटाक्यांमधे कुठेतरी त्याचे हरवलेले बालपण शोधत होत्या…
त्याने वळून बाजूला झोपलेल्या आपल्या चाचाकडे पाहिले..
January 4, 2021

हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.
March 15, 2025

विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले, काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात. त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही इतका लेखक लागतो, मनधरणी करतो,पण ही पुस्तकं ढिम्म हलत नाही. गदागदा हलवली तरी डुलत नाहीत, किती खरं बोलले नाहीत का हे व्टेन महोदय.
September 19, 2013
शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज.
February 19, 2020
हातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु.
February 4, 2026
काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.
January 11, 2022
अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती.
January 13, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti