वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
January 10, 2025

August 26, 2025
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात.
August 30, 2025
August 28, 2025
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील थोर संतपुरुष, श्री संतमाउली शांतारामभाऊ जयवंत यांचे कवि अनंत यशवंत तथा छोटूभाई गडकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले ओवीबद्ध चरित्र
September 15, 2025

December 15, 2025
September 12, 2025


August 30, 2025
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.
August 28, 2025


A Book from Sherlok Holmes Series. This is a part of our Classic Books Library. The eBook can be translated on-the-fly and can be read in various languages.
August 22, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti