स्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
कवी :- सचिन राजाराम जाधव
मोबाईल नंबर:-8459493123
“ग्राहक चेतना”
यासाठी आपण जेथे राहत असाल त्याठिकाणी इस्कॉनचे केंद्र असल्यास आपणाला याविषयी मौलिक मार्गदर्शन मिहू शकेल. आणि इस्कॉनचे केंद्र नसेल तर आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा. मी अवश्य आपणाला प्रमाणित सर्वश्रेष्ठ परंपरेशी संलग्न असलेल्या प्रामाणिक कृष्णभक्ताची भेट घालून देईल.
व्यक्ती आणि समाज हे नेहमी परस्परावलंबी असतात. प्रत्येक व्यक्ती एकेकटी आदर्श, सदगुणी झाली की समाज आदर्श होतोच. मात्र व्यक्तीच्या विकासाकरिता सामाजिक परिस्थितीदेखील चांगली असली पाहिजे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक पूजा-अर्चा करताना जे श्लोक म्हटले जातात त्यांचा सामाजिक आशयही मोठा असतो.
एक होऊन महाराष्ट्राचे करा संवर्धन करा….
बाळासाहेबांना हीच श्रद्धांजली….
डॉ. निलेश जयवंत
ठाणे
बिग बेन हे लंडन शहराच्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यामधील एक ऐतिहासिक घड्याळ आहे. हे घड्याळ एलिझाबेथ टॉवरवर लावले असून अनेकदा ह्या टॉवरलाच बिग बेन असे संबोधले जाते. बिग बेन घड्याळ चारही बाजूंनी वेळ दाखवते.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti