डॉक्टरांचा एक ग्रुप

मोर्निंग वोक नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .

एक डॉक्टर म्हणले " याला काय झालं असेल हो ? "

डॉक्टर १ :left knee arthritis ."

डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ".

डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ."

डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार ."

डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .

डॉक्टर ६.............काही बोलणार तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

..." इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय



मोर्निंग वोक नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .

एक डॉक्टर म्हणले ” याला काय झालं असेल हो ? ”

डॉक्टर १ :left knee arthritis .”

डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis “.

डॉक्टर ३ :” काहीतरीच काय !Ankle sprain असणार .”

डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार .”

डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .

डॉक्टर ६………….काही बोलणार तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

…” इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय

Author