(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • समुद्र सपाटीपासुन १३५०० फूट उंचीवरील शिवस्मारक

    अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…

  • दुसरा डोळाही सुजला

    सुजका डोळा बघून छबूचा...
    छबीला आली चक्कर,
    विचारता तो उत्तरला...
    स्कूटीवालीने दिली टक्कर.

    छबीने विचारले त्याला,
    नंबर पाहिलास गाडीचा?
    नाही पाहू शकलो,
    पण लाल रंग होता साडीचा

    गोरा गोमटा रंग,
    सडपातळ तिचं अंग,
    मोकळे होते केस,
    मी बघून झालो दंग

    दोन बोटांत अंगठ्या,
    लिपस्टिक तिची गुलाबी,
    कानात लांब बुगड्या,
    घारे डोळे शराबी

    डाव्या गालावर होता,
    छोटा काळा तीळ,
    गाडी तिची घालत होती,
    मोठमोठ्याने शीळ,

    वर्णन ऐकून तापला,
    तिच्या डोक्याचा मजला,
    दुसऱ्याच क्षणी गड्यांनो,
    त्याचा दुसरा डोळाही सुजला...

  • खरं काय हे देवचं जाणे..

    अंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.

  • संवर्धन मराठीचे

    मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना साकारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथदालन उभारण्याची योजना आकारास येत आहे.

  • कैलास मानसरोवर यात्रा

    देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये …..

  • पक्षांना मेजवानी

    मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणार्‍या पक्षांची ते टीपताना …..

  • ट्रान्स्फर फी आणि प्रीमियम याबाबत

    घर/दुकान नोंदणी केल्यावर संस्थेचे सदस्य बनण्याकरता अर्ज करावा लागतो. सदर अर्ज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत ठेवून त्यावर निर्णय घेतला जातो. तो निर्णय सदर अर्जदारास कळविण्यात येतो. अर्जासोबत काही इतर कागदपत्र सोबत जोडावी लागतात. अनेकवेळा आपल्यापैकी बहुतेकांना प्रवेश फी/हस्तांतरण फी आणि अधिमुल्य किती याची माहिती नसते. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी.

  • वेरूळचा लक्ष विनायक

     औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे.

  • व्रतस्थ भैरव

    भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले. खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे.

  • एमबीडी (Master of ………)

    एमबीडी ः- आपल्यावर आपल्या आबांची खूपच कृपा आहे (ओळखा बर कोण ?) त्यामुळे भरपूर नोकऱ्या आहेत