(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय सर्वकाही अशक्य

    श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.

  • थेंबभर

    ग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी
    रोज ग्लास मी सात-आठ हाणी
    होणारच, झाले आजार
    डॉक्टरनें केलें बेजार
    ‘हें खा, तें घ्या, तें नको’
    कंटाळुन गेली बायको
    तरिही अजुन मी भरतो पेला
    ग्लासभर पाणी, थेंबभर हाला.
    -
    हाणणें : भरपूर रिचवणें
    हाला : मद्य
    -
    सुभाष स. नाईक
    ( ९८६९००२१२६)

  • भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

    गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली.

  • रविवारची सफाई.. टिवल्याबावल्या.. (बेवड्याची डायरी – भाग १७)

    आज रविवार म्हणून सकाळी कोणाला लवकर उठवले गेले नव्हते ..एक तास उशिरा सगळे उठले ..रविवारी पी.टी…आणि इतर थेरेपीजना सुटी असते हे कालच समजले होते मला ..काल रात्री आमच्यासाठी ‘ डँडी ‘ या सिनेमाची सीडी लावण्यात आली होती ..एक मध्यमवयीन दारुड्याची कथा छान दाखवली गेली होती ..अनुपम खेर ने दारुड्या व्यक्तीची घालमेल ..दारूची ओढ ..कुटुंबियांचेप्रेम ..या कात्रीत सापडलेली व्यक्तिरेखा छान वठवली होती .. सिनेमा पाहताना अनेकदा मला माझ्या मुलीची आठवण झाली ..वडिलांना सुधारणेसाठी प्रेरणा देणारी ..वडिलांवर खूप प्रेम असलेली तरुण मुलगी पूजा भट्ट ने तंतोतंत साकारली होती

  • मराठी उद्द्योगजगत प्रगतीचा एक्सप्रेस वे!

    प्रयत्नांनी स्वप्ने साकार

  • तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?

    आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला. सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते… नेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते. साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या, कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते कारण तो मुरलेला साहेब होता ना.

  • महेंद्र देवलेकर-जाणून घ्या पैशाचे रहस्य

    Mahendra-devlekar

  • दीपावली

    दीपावली हा सण व दीपोत्सव आहे. संपूर्ण भारतात हा साजरा केला जातो. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन कार्तिक महिन्यांच्या संधीकाळात हा सण येतो. येथून शेतकर्‍यांच्या सुगीच्या दिवसांना आरंभ झालेला असतो.

  • तिचं आभाळ…

    आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले.

  • दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी

    महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्‍या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.