एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.
https://www.youtube.com/watch?v=AE4M95JqLqw
श्री गणेशोत्सवानिमित्ताने एक माहितीपूर्ण लघुपट.
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
क्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय.
दैनंदिनीच्या
जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते.
तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण
होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी
खूणा पडतात.
ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो.
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.
.. ॐ श्रीगणेशाय नमः ..
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य . बुधकौशिक ऋषिः .
श्रीसीतारामचंद्रो देवता . अनुष्टुप् छंदः .
सीता शक्तिः . श्रीमद् हनुमान कीलकम् .
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ..
मित्रहो, ७ नोव्हेंबर अर्थात कार्तिक शुद्ध १२, या चातुर्मास्य समाप्तीच्या दिवशी तुलसी विवाह काल सुरु होतो
Copyright © 2025 | Marathisrushti