आयुष्याची तुझ्या फुले
जय महाराष्ट्र
पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे.
पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..
गजानन दामले यांच्या दिग्दर्शकीय प्रतिभाशैली आणि केशवराव भोळे यांच्या अवीट गोडीच्या संगीताने तसेच अनंत मराठे, ललिता पवार, गणपतराव, हंसा वाडकर, मास्टर विठ्ठल यांसारख्या कलाकारांना घेऊन करण्यात आलेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता..
अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्हतर्हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
वाचकांना “युग” या संकल्पनेची अचूक माहिती व्हावी यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न म्हणजे हा लेख!
जे लोक काल-परवापर्यंत सक्त मोदिविरोधी होते त्यांनाही मोदींची नाईलाजाने का होईना स्तुती करावी लागली.
पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या भावना वा अनुभव आपल्या जीवनाशी देखील निगडीत असू शकतात. आपल्या भावना वा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ आपणांस उपलब्ध करुन देत आहोत.
Copyright © 2025 | Marathisrushti