(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लोकपाल’ फक्त आंदोलनापुरतेच ?

    23 मार्च 2018 पासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा लोकपाल आंदोलन सुरु करत आहेत..त्यानुषंगाने लोकपाल संदर्भातील ‘राजकारणाचा’ उहापोह..

      December 4, 2017


  • कोणतेही काम आनंदाने केल्यास आपल्याला समाधान मिळते

    कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते.

      March 5, 2019


  • सौभाग्यलेणं – बाजूबंद

    पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .

      March 6, 2024


  • शालेय अभ्यासक्रमात स्वदेशी

    आपण सर्वच क्षेत्रात स्वदेशीचा विचार करीत आहोत. इतिहासाचे क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. इतिहासाच्या क्षेत्रात आपण स्वदेशीचा विचार कसा करणार असा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील इतिहास लेखनाचे शास्त्रशुद्ध प्रयत्न अलिकडच्या काळातील आहेत.

      December 4, 2023


  • टाळ्या वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

    लहानपणी मुलांना प्रथम आपण टाळ्या वाजवायला शिकवतो. टाळ्या वाजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असतो. लहानपणी शिकलेली टाळ्या वाजवण्याची सवय आपल्याला आजन्म उपयोगी पडते. कारण कुठल्याही चांगल्या प्रसंगी आपण आनंदाने टाळ्या वाजवतो.

      February 19, 2019


  • श्रीहरी स्तुति – ३४

    आपल्या अंतरंगी निवास करून आपल्या सर्व इंद्रिय समूहांना संचालित करणाऱ्या या आत्मचैतन्याचे चिंतन हेच अध्यात्म शास्त्रांचे मूळ उद्दिष्ट आहे. विविध अंगाने हा विषय मांडताना आचार्य श्री पुढे म्हणतात,

      November 24, 2020


  • इशारोंको अगर समझो , राज़को राज़ रहने दो

    दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव

      July 30, 2023


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १२

    माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥

    परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक.
    आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात,

    माता च पार्वती देवी- देवी पार्वती हीच माता आहे. पार्वती म्हणजे अत्यंत स्थिर असणारी, अविचल श्रद्धा. शिवपार्वती चे स्वरूप 'श्रद्धा विश्वासरूपिणौ' असेच वर्णन केले आहे. ती दृढ श्रद्धा आहे देवी पार्वती. अशा दृढ श्रद्धेने युक्त असणारी बुद्धी म्हणजेच पार्वती.

    ह्या बुद्धीने मिळणाऱ्या तृप्ततेचा विचार खरा महत्वाचा आहे. ही तृप्तताच शाश्वत आहे. पोटाची तृप्तता काही तासात संपणार आहे. बौद्धिक तृप्तता मात्र शाश्वत आहे. ती तृप्ती येते शास्त्राच्या ज्ञानाने. ते देते ती खरी अन्नपूर्णा.

    ती बुद्धी ज्या जीवात्म्याची क्रीडासंगिणी तोच माझा पिता. त्यासाठीच उल्लेख केला, पिता देवो महेश्वरः !

    या माया- मायेश्वराच्या साहचर्याचा परिणाम आहे हे सर्व विश्व. हे दोघेच सकल जीवांचे जन्मदाते. पर्यायाने सकल जीव माझे बांधव.

    बान्धवाः शिवभक्ताश्च- हा उल्लेख याच साठी. पण त्यातही नाते कोणत्या जीवांसोबत तर शिवभक्ताश्च. बाकीच्यां सोबत वेळेचा अपव्यय नको. भगवद्भक्त तेवढेच माझे. माझ्या भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला पोषक असतील तेच बांधव. बाकी निरर्थक. त्यांना सोडता यायला हवे.

    फक्त भगवद्भक्तांनाच धरायचे.
    मग माझ्या विस्ताराला, आनंदाला पारावार नाही. कारण,

    स्वदेशो भुवनत्रयम् !

    हे संपूर्ण विश्वाच माझे म्हटल्यावर दु:ख कुठले?
    हीच भिक्षा हवी.
    या परम आनंदची मागणी आहे अन्नपूर्णाष्टकम्.
    ती मागणी पुरवते माता अन्नपूर्णा.

    जय अन्नपूर्णे !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 9, 2020


  • मांसाहार आणि आयुर्वेद …..

    आयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात …

      February 10, 2019


  • हे कुटुंब तब्बल ३२ जणांचे.. स्वतः जगतात,आणि शेतीलाही जगवतात

    हे कुटुंब तब्बल 32 जणांचे.. स्वतः जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्त जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श ..

      October 19, 2021