(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जिवंत जीवाश्म

    सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं.

      November 28, 2023


  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ३

    गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते …

      April 1, 2021


  • द ग्रेट डायमंड रॉबरी !

    गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली.

      September 8, 2010


  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वाढदिवस

    रेडिओवरच्या मध्यम लहरी ७९२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र. या केंद्रात सुधा नरवणे, डॉ.प्रतिमा जगताप,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, संजय भुजबळ, नीतीन केळकर अशा अनेकांची कारकीर्द बहरली.

      October 2, 2021


  • आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

    नवीन पिढीला देखील बदल हवाय ! फक्त सुरवात कुणीतरी करून द्यायला हवी. आत्ताच्या स्वच्छता अभियानाचंच घ्याना, तरुण पिढीने हा विषय अगदी उचलून धरला आहे. अहो, साधा चाॅकलेटचा कागद देखील फोर व्हीलरमधून काच खाली करून बाहेर टाकू देत नाही. खिशात ठेवायला सांगतात. याचा अर्थ सकारात्मक भाषेत सांगितले तर तरुण पिढीला पण सर्वच गोष्टीत बदल हवाय.

      January 28, 2018


  • हुरहुरणारा किरवाणी

    मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात.

      September 21, 2018


  • दशश्लोकीस्तुती – ४

    भगवान शंकरांच्या उपासनेचे, चरित्राची सर्वच साधने लोकविलक्षण आहेत.

      August 28, 2020


  • पांडुरंग

    तुझ्या नामी
    पांडुरंग
    आम्ही सारे
    झालो दंग।।१।।

    वारकऱ्या
    सवे संग
    भाव भक्ती
    नाही भंग।।२।।

    गाती सारे
    हे अभंग
    हा अबीर
    घे सुगंध।।४।।

    नाम जप
    हा व्यासंग
    तुझ्या दारी
    मी पासंग।।५।।

    या जगतात
    तू अथांग
    लागे कसा
    तुझा थांग।।६।।

    कशी करू
    सेवा सांग
    नाही फिटे
    तुझे पांग।।७।।

    हरी हरी
    हाच चंग
    भक्तीला नं
    चढे गंज।।८।।

    भजनात
    चढे रंग
    दर्शनास
    लावू रांग।।९।।

    विठू माझा
    सांगोपांग
    चंद्रभागी
    हे अभ्यंग।।१०।।

    i

      November 17, 2019


  • सुसंवाद साधण्याने

    संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
    या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया.

      April 27, 2023


  • श्री आनंद लहरी – भाग ९

    स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे.

      February 13, 2020