भूक लागली

भूक लागली म्हणून का हो
सूर्यानेही लावला कुकर?
गरमागरम सोडतोय वाफ
आता आपुल्या शहरावर



भूक लागली म्हणून का हो
सूर्यानेही लावला कुकर?
गरमागरम सोडतोय वाफ
आता आपुल्या शहरावर

Author