भारीच बुवा

याच्या पोटात घुसवतोय काय
लोखंडाचा रॉड
शहर आपलं होत चाललंय
भारीच बुवा द्वाड!



याच्या पोटात घुसवतोय काय
लोखंडाचा रॉड
शहर आपलं होत चाललंय
भारीच बुवा द्वाड!