कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा
ए. सी.पेक्षा थंड़ आहे.
वसंत इथे ‘बहरत’ नाही
फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद आहे.
— विवेक पटाईत
Author
Post Views: 41
कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा
ए. सी.पेक्षा थंड़ आहे.
वसंत इथे ‘बहरत’ नाही
फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद आहे.
— विवेक पटाईत
1 ऑगस्ट 1924 रोजी वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बडोस बेटांवरील एम्पिरिअल क्रिकेट मैदानापासून जवळच असणार्या एका घरात एक बालक जन्माला आले. यथावकाश त्याचे नामकरण फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लीन वॉरेल असे करण्यात आले. हा पुढे जाऊन एक उच्च श्रेणीचा शैलीदार फलंदाज बनला. नियमितपणे वेस्ट इंडीजचे नेतृत्व करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय खेळाडू ठरला, तेही एक डझन श्वेतवर्णीय कर्णधारांनंतर. क्रिकेटच्या सामाजिक इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.
[…]
दूध आटवून मंद आचेवर ठेवा व एक वाटी साखर टाकून घ्या. थंड फ्रेश क्रीममध्ये १ वाटी साखर घालून फेटून घ्या, एकदम हलकं व्हायला हवं, मग फ्रीजमध्ये ठेवा. ३ ते ४ चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळून मग आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध गॅसवरून काढून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत राहा. […]
Save to Read Laterन पोंहचे झेप विचारांची, टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता, शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां, पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे, आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे, […]
Copyright © 2025 | Marathisrushti