आयुष्याची पिंपळपाने

पाषाणाला भेदून जेव्हा उगवून येते हिरवे काही



पाषाणाला भेदून जेव्हा
उगवून येते हिरवे काही…
आयुष्याची पिंपळपाने
सळसळती मग दिशांत दाही

Author