माया तपस्वी (सुमंत उवाच – ५३)
Category:
साहित्य - ललितजेव्हा माया करणारी व्यक्ती जवळ असते तेव्हा कसलीही चिंता वाटत नाही, पण तीच व्यक्ती मायावी विचारांची असेल तर? इथेच समाज बदलत जातोय, इथेच विचारधारा कष्ट कमी आणि लाभ जास्त या विचारांना आपलंसं करतायत आणि म्हणूनच तपस्वी प्रमाणे माया करणारी माय सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघते आपल्या वानप्रस्थाश्रमाकडे.
October 14, 2021