बचत आणि गुंतवणूक
Category:
लेखसंग्रहगुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते. बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते, अनेक वर्षे वाट पाहावी लागते, तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही.
December 22, 2022