साक्षात्कार
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 19, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 19, 2022
Category:
साहित्य - ललितकालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
December 18, 2022
Category:
कथा साहित्य - ललितकालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
December 18, 2022
Category:
लेखसंग्रहमार्गारेट नाईटचा जन्म 19 एप्रिल 1920 रोजी पॅरिस येथे झाला. तिचे सांकेतिक नाव निकोल होते.ती वुमन ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये काम करीत असे. 1944 मध्ये तिने ब्रिटिश गुप्तहेर संघटना एसओई या संघटनेने एका हॉटेलमध्ये तिचे उत्तम फ्रेंच ऐकून तिला एसओई मध्ये दाखला घेण्यास सांगितले.
December 18, 2022
Category:
लेखसंग्रहअर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं.
December 18, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 18, 2022
Category:
लेखसंग्रहकामावरून घरी आल्यावर व्यावसायिक आव्हाने,अडचणी उंबऱ्याबाहेर ठेवून मगच घरात पती,पिता असे पेहराव घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. अन्यथा बाहेरचे ताणतणाव घरातील जेवणाच्या वेळचे वादविवाद ठरू शकतात. काम/नोकरी आणि त्याबाहेरचे जीवन यांत फिल्टर लावणे गरजेचे असते.
December 18, 2022
Category:
अवर्गिकृतसमाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
December 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti