काश्मीर एक जाणीव – भाग चार
Category:
लेखसंग्रहएके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
May 4, 2023
Category:
लेखसंग्रहएके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
May 4, 2023
Category:
लेखसंग्रहएके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
May 4, 2023
Category:
लेखसंग्रहडिजिटल कॅमेऱ्यांचा बाजारपेठेत प्रवेश झाला आणि पर्यटकांची फोटोग्राफीची आवड असलेल्यांची चांदीच झाली. त्यात नवीन आलेल्या लेटेस्ट मोबाईल फोनने टुर्समधला प्रत्येक क्षण टिपायची चढाओढच सुरू झाली. चांगल्या फोटोग्राफीची आवड जोपासणाऱ्या एका वर्गाची काही वर्षात वाढ होत गेली. आणि यातूनच पर्यटन क्षेत्रातील फोटोग्राफी टुर्सचा जन्म झाला.
May 4, 2023
Category:
लेखसंग्रहपैशात मोठी शक्ती असते, ताकद असते. विविध वाक्प्रचारांतून पैशाच्या संदर्भातलं ढळढळीत सत्य ठळकपणे अधोरेखीत होतं. अठराव्या शतकापर्यंत पैसा हा प्रकार वापरात नव्हता. पैशाचा वापर न करता नगाला नग, मालाच्या बदलात माल, सेवेच्या बदल्यात सेवा, मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता अशा प्रकारची वस्तुविनिमय ही पध्दत बार्टर या नावाने प्रचलीत होती. विनिमयाच्या बार्टर पध्दतीला खूपच मर्यादा होत्या.
May 4, 2023
Category:
अवर्गिकृतलहानपणी आई बाळाला जोजावते. अंगाईगीत गाते. पाळण्यात. मांडीवर झोपवते. धपाधपा पाठीवर डोक्यावर थोपटून. कारण ते लवकर झोपावे म्हणून. सक्तीने. पुढे लेकरानं चार घास जास्त खावेत म्हणून काऊ चिऊची गोष्ट. घरातील एकेका व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा घास असे म्हणत खाऊ घातले जाते.
May 4, 2023
Category:
कथा साहित्य - ललित
May 4, 2023
Category:
लेखसंग्रह१९२४ साली चित्रपट सृष्टीतील एका कलंदर कलाकाराचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिला चित्रपट ‘इन्कलाब’ केला. नंतर फट्मार मारण्याच्या कामापासून त्याने चित्रपटाच्या सर्व विभागांचा अनुभव घेतला. वडील पृथ्वीराज कपूर याच क्षेत्रात नामवंत अभिनेते असल्यामुळे राजने चित्रपट निर्मितीचा देखील बारकाईने अभ्यास केला.
May 4, 2023
Category:
लेखसंग्रहऑफीसमध्ये जाणाऱ्या मंडळींना जड बॅग हातात उचलून, घरातील बायकांना चपात्या लाटून लाटून किंवा कपडे पिळून पिळून याच प्रकारची इजा कोपराजवळ बाहेरच्या बाजूला होते. नंतर याच नेहमीच्या क्रिया करताना कोपराजवळ बाहेरच्या बाजूला दुखू लागते. यासाठी खेळाडूंना कोपरावर एक पट्टा लावण्यास देतात.
May 4, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 3, 2023
Category:
अवर्गिकृतकुणा घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अकाली वयात गेल्याचं दुःख सोडलं तर खूप वय झालेल्या व्यक्तीं गेल्याचं दुःख फार काळ टिकत नाही. अर्थात आपल्या जवळच्या व्यक्तीचा कायमचा दुरावा दुःख देतच असतो. स्मशानातले सगळे विधी पार पाडतात आणि मृत शरीर अनंतात विलिन होतं. आलेली मंडळी आपापल्या घरी परततात.
May 3, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti