व्यक्ती-परिचय

भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड

Category:

 

१९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.

व्यक्ती-परिचय

भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी

Category:

 

नीलम संजीव रेड्डी आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली.

व्यक्ती-परिचय

भारताचे पहिले क्रिकेटपटू रणजीतसिंह

Category:

 

रणजीतसिंह यांनी जुलै १८९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या डावात १५४ धावा केल्या, या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७८० धावा केल्या आणि डब्ल्यूजी ग्रेसचा विक्रम मोडला होता.३०७ डोमेस्टिक सामन्यांत रणजीतसिंहजी यांनी २४ हजार ६२९ धावा फटकावल्या. त्यात ७२ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे.

व्यक्ती-परिचय

भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग

Category:

 

झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.

व्यक्ती-परिचय

भारताची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी

Category:

 

भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला.

व्यक्ती-परिचय

भारताचे आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरामन

Category:

 

गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.

व्यक्ती-परिचय

भारताचे नववे राष्ट्रपती डॉ.शंकर दयाळ शर्मा

Category:

 

डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठांसह लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. पहिला श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.

व्यक्ती-परिचय

भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ

Category:

 

गुंडप्पा विश्वनाथ हे शैलीदार स्ट्रोक प्लेयर म्हणून क्रिकेटवर्तुळात परिचित होते. गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचे बादशहा म्हणून ओळखले जात असत. त्यांचा लेटकटही तितकाच प्रभावी असे.