लेखसंग्रह

सांधेरोपण शस्त्रक्रिया

Category:

 

विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत

  May 7, 2023


लेखसंग्रह

पैसा महात्म्य

Category:

 

‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक,  सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते…

  May 6, 2023


अवर्गिकृत

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ…!

Category:

 

जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात.

  May 6, 2023


लेखसंग्रह

संधिवात म्हणजे काय ?

Category:

 

संधीवात म्हणजे सांध्याचे दुखणे. ‘संधिवात’ हे निदान नसूनलक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप हा मलेरिया, फ्लू अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे संधिवातदेखील बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत संधिवाताला म्हणतात. (हुमॅटिझम) सांधेदुखी किंवा संधीवात दोन प्रकारचे असतात.

  May 6, 2023


अवर्गिकृत

तुझसा’ नहीं देखा..

Category:

 

शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं..

  May 5, 2023


लेखसंग्रह

खोटदुखी (टाचा दुखणे)

Category:

 

बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते.

  May 5, 2023


व्यक्ती-परिचय

भारताची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी

Category:

 

भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला.

  May 4, 2023