॥ श्री गणेशाय नमः ॥
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज व्हिडिओज - Marathiखेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रह१९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.
एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.
July 4, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककोणत्याही नवीन शैक्षणिक धोरणाची खूप चर्चा होते, त्याच्यावर लेख छापून येतात; पण आपल्या मुलांना कशां प्रकारचं शिक्षण कसं, केव्हा, कधी, कुठे द्यायचं याबाबतीत स्वातंत्र्य कुठे आहे? बहुतेक पालक शिक्षणप्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असतात. मुलांना फक्त शाळेत घातलं की झालं, पालकांनी नुसती प्रगतीपुस्तकावर सही करणं आता अपेक्षित नाही. मुलं किती शिकली, काय शिकली, केव्हा शिकली हे पाहाणे आवश्यक झालं आहे. कोविडने ऑनलाईन, ऑफलाईन दोन रस्ते ठरवून दिले. दोन्हीचे टोल वेगवेगळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, असले तरी ते वापरायचं ज्ञान नाही, त्यातही तंत्रज्ञानाला नेट नसेल तर ते धूळ खात पडतं आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाउंच जाहल्या इमारती ह्या पडले इथले वाडे;
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti