शेतकर्यांच्या नावाने चांगभलं!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखननागपूर अधिवेशन आले, की ठराविक प्रश्नावर शेतकर्यांचे मोर्चे, विधिमंडळातील ठराविक गोंधळ, सरकारची तीच तात्पुरती मलमपट्टी आणि पुन्हा जैसे थे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून हेच चित्र दिसत आहे. त्यात कुठलाही बदल नाही कारण सरकार आणि विरोधातील राजकीय मंडळींना शेतकर्यांचे प्रश्न मुळातून सोडवायचेच नाहीत.
December 18, 2011