आता मिळवा कष्टाशिवाय पैसा!
Category:
अवर्गिकृतआम्ही तुमच्या सार्या प्रश्नांना समर्पक आणि पुराव्यासह उत्तरे देऊ.
February 27, 2012
Category:
अवर्गिकृतआम्ही तुमच्या सार्या प्रश्नांना समर्पक आणि पुराव्यासह उत्तरे देऊ.
February 27, 2012
Category:
साहित्य - ललितविश्वासातील शंका एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
February 27, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबर्याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.
February 25, 2012
Category:
लेखसंग्रहमराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार योजनेनेद्वारे आपल्या अवतीभवती घडणार्या घटना टिपून त्या आपण आता थेट अपलोड करु शकाल मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार विभागात
February 23, 2012
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहखेळ वा संस्थेपेक्षा व्यक्तीस महत्त्व येते आणि नंतर तर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की ती व्यक्ती म्हणजेच खेळ वा संस्था असे मानले जायला लागते. हे मागास समाजाचे लक्षण आहे आणि आपल्याकडे ते अनेक क्षेत्रांबाबत पाहायला मिळते.
February 23, 2012
Category:
अवर्गिकृतनाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.
February 22, 2012
Category:
अवर्गिकृतमराठी माणसाला काय येतं?
February 22, 2012
Category:
अवर्गिकृतप्रसार माध्यमांचा गजबजाट असलेल्या आजच्या जगात सगळ्या बाजूंनी माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार आपल्यावर होत असतो. त्यातही टीव्हीसारखं दृश्य माध्यम आणि इंटरनेटवरल्या सोशल नेटवर्किंग साईट्ससारखं परस्परसंवादी माध्यम यांना लोकांची पसंती असते. आजच्या जगात या सगळ्यांचं महत्त्व आहेच, ते नाकारताही येणार नाही. या पसाऱ्यात आकाशवाणी किंवा रेडिओचा विसर आपल्याला पडतोय का? कदाचित पडतोय. तशी हल्ली एफ. एम. वाहिन्यांची लोकप्रियता अगदी तरुण वर्गातही थोडी रुजू पाहते आहे. तरीही आकाशवाणीला जे पूर्वी लोकांच्या मनात खास स्थान होतं, ते आज उरलेलं नाही. अर्थातच आकाशवाणी यापुढेही असणार आहे आणि आपलं काम ती करत राहणार आहे. एके काळी आकाशवाणीचा दबदबा केवढा होता, तिथे मोठमोठे कलाकार, लेखक, गायक, संगीतकार, नट इ. कसे वावरले हे आपण अनेकदा तिथे काम करणाऱ्या मंडळींच्या आठवणीतून ऐकलं-वाचलं आहे. आकाशवाणीत काम केलेल्या बऱ्याच मंडळींची या विषयावरली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
February 22, 2012
Category:
लेखसंग्रहब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
February 21, 2012
Category:
लेखसंग्रहही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
February 21, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti