Login Here Join Now

Articles by मराठीसृष्टी Admin

Articles posted by Marathisrushti Admin

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शुभ दसरा ……………

      October 24, 2012


  • शांताबाईं ….. परिचय

    हा लेख यापूर्वी http://hindolemanache.wordpress.com/ येथे २०/१२/२०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. माहिती स्त्रोत : गूगल, विकीपिडिया.

      October 23, 2012


  • “कात्यायनी” – मा दुर्गेचे सहावे रुप!

    “कात्यायनी” – मा दुर्गेचे सहावे रुप!

    कात्यायन गोत्रात उत्पन्न झालेल्या कात्यायनी (चामुंडा अर्थात महिषासुरमर्दिनी) देवीचा महिमा अलौकिक आहे.

      October 20, 2012


  • “कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!

    “कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!

    “रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.

      October 20, 2012


  • प्राधान्यक्रमाचे अवमूल्यन !

    चर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.

      October 20, 2012


  • विजया दशमी (दसरा)

    अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.

      October 20, 2012


  • “महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!

    “महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!

    अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्‍या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय.

      October 18, 2012


  • श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य ————-

    आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे.

      October 18, 2012


  • “सिद्धीदात्री” मा दुर्गेचे नववे स्वरुप!

    “सिध्दगन्धर्वयक्षाद्दैरसुरैरमरैरपि । सेव्यमाना सदा भूयात् सिध्दीदा सिध्दिदायिनी ।।” नवरात्रात आपल्या वेगवेगळया स्वरुपांत चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबिज, महिषासुर आदी लक्षावधी दैत्यांचा विनाश करणार्‍या देवी “सिद्धीदात्री” चा महिमा अलौकिक आहे.

      October 18, 2012


  • नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

    नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

    अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

    “ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

    वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥

      October 17, 2012