मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 13, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 13, 2014
Category:
साहित्य - ललितपण खंर सांगायच तर आता पतंग उडविता येईल की नाही याबद्दल आमच्याच मनात शंका असते कारण पतंग उडविणे ही ही एक कलाच आहे आणि कोणत्याही कलेला सरावची जोड ही हवीच असते. तरीही आजही संधी मिळाली तर एखाद्या समुद्र किणारयावरील वाळूत अनवाणी उभ राहून सोबतीला फिरकी पकडायला कोणी खास माणूस असताना अगदी अंधार पडेपर्यत पतंग उडविण्याचे लहानपणी अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करायला मलाच काय ते स्वप्न पाहिलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल नाही का ?
January 12, 2014
Category:
अवर्गिकृतआत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच.
January 11, 2014
Category:
लेखसंग्रहस्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय…………पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय.
January 11, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
January 11, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 11, 2014
Category:
लेखसंग्रहज्या आम आदमी पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचे हे धोरण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आप’ने आतापर्यंत कधीच आपले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा काश्मीरविषयीचे धोरण जाहीर केलेले नाही. भूषण यांनी दहशतवाद्यांना अनुकूल अशी भूमिका घेणे, हे कुणालाच आवडलेले नाही. शेवटी केजरीवाल यांनी खुलासा केला, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.
January 11, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.
January 10, 2014
Category:
अवर्गिकृत“२०१३ या वर्षाची सुरुवात झाली मराठी चित्रपटांसाठी एका सुखावणार्या बातमीने. ‘बी.पी.’ हा बहुचर्चित सिनेमा रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. अर्थात कोटीची उड्डाणे या वर्षी अनेक चित्रपटांनी घेतली. विषयांमध्ये विविधता, प्रगल्भता आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत सतत ‘आपला सिनेमा’ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय देखील ठरला.
January 10, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 10, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti