माझा मीच गुरू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 23, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 23, 2015
Category:
शहरे आणि गावेनागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.
November 23, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 23, 2015
Category:
शहरे आणि गावेसीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.
November 23, 2015
Category:
शहरे आणि गावेमुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.
November 22, 2015
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.
November 21, 2015
Category:
शहरे आणि गावेनागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.
November 21, 2015
Category:
शहरे आणि गावेसोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे.
November 21, 2015
Category:
शहरे आणि गावेआठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.
November 20, 2015
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे.
November 20, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti