साहित्य - ललित

का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

Category:

 

गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.

लेखसंग्रह

नागरिकांच्या जीवाशी खेळ…!

Category:

 

लहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते.