लेखसंग्रह

अन्न हे पूर्ण ब्रम्ह !

Category:

 

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमात सूत्र संचालकाने सहभागी व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्या होटेल मध्ये इडलीचे किती प्रकार बनविता? उत्तर होते ९९ (नाव्याणव). काही क्षण मलाही प्रश्न पडला की दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जास्तीत जास्त २० ते ३० प्रकारच्या इडल्या आणि तत्सम इडल्यांपासून बनविण्यात येणारे प्रकार असतील!

साहित्य - ललित

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

Category:

 

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये.