दहीवलीचे मुळे गुरुजी !!!!!
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 17, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 17, 2016
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे.
February 17, 2016
Category:
खाद्ययात्रागहू ७-८ तास भिजत घालावे. नंतर ते उपसून १५ मिनिटे ठेवावे. त्या गव्हाला उकड द्यावी. चांगले बोटचेपे झाल्यावर ते चाळणीत उपसून ठेवावे. पातेलं चांगले तापवून घेउन त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यात फोडणीला दालचिनी, लवंग टाकावी. नंतर तमालपत्र व शहाजिरे टाकावे. त्यानंतर त्यात हिंग टाकून थोडासा कांदा टाकावा. त्यावर हळद, तिखट टाकावे व नंतर बाकीचा कांदा, गहू, वाटलेला मसाला घालून चांगले परतावे. त्यानंतर गहू बुडतील एवढे उकळते पाणी घालावे. त्यात थोडासा गुळ घालावा आणि उकळून द्यावे. पाणी आटत आले की त्यात मीठ घालावे. काजू व अक्रोडचे तुकडे घालावे. नंतर ते सगळे मिश्रण चांगले घाटावे व त्यावर झाकण ठेउन चांगली वाफ येउन द्यावी. नंतर झाकण काढून मसालेभातावर नारलाचे दूध घालून झाकण ठेवावे. थोडा वेळ गॅस बंद करुन २ मिनिटांनी परत त्याला चांगले घाटून झाकण ठेउन पुन्हा एक वाफ द्यावी व गॅस बंद करावा.
February 17, 2016
Category:
अवर्गिकृत
February 17, 2016
Category:
लेखसंग्रह
February 17, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2016
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर. श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
February 17, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
February 16, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 16, 2016
Category:
खाद्ययात्राचण्याची डाळ कृती करण्यापूर्वी चार तास आधी भिजत घालावी व नंतर ती चाळणीत उपसून १० ते १५ मिनिटे ठेवावी. नंतर मिक्सरमधून सरसरीत बारीक करुन घ्यावी. (गुळगुळीत नको). नंतर त्यामध्ये नारळाचे दूध घालावे, चवी पुरते मीठ घालावे. (अर्धा चमचा मीठ). त्यामध्ये केशर, वेलची, जायफळ पावडर गुळ, साखर घालून चांगले ढवळावे. दोन चमचे साजूक तुप घालावे. आवडत असल्यास इसेन्स घालावा. पळीतून पडेल इथपर्यंत पातळ करावे. गरज भासल्यास आणखी थोडेसे नारळाचे किंवा साधे दूध घालावे.
February 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti