Articles by sachingadkari
जीवन चक्र
Category:
साहित्य - ललितअमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग आला होता. मुलगा तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे …..
कीटकाचे ब्रह्मांड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादयेची दिशा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाइतिहास पुसलेलं नांदेड
Category:
अवर्गिकृतवराहकणींचे झाड, शेतकर्यांना मिळवून देईल घबाड !!!
Category:
लेखसंग्रहविविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो.
चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !
Category:
लेखसंग्रहप्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’
महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.
” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |
अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )
प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल.
शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!
Category:
लेखसंग्रहदिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.
अमळनेर – साने गुरुजींची कर्मभूमी
Category:
शहरे आणि गावेअमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे.