सिद्धटेकचा श्री सिद्धी विनायक
Category:
शहरे आणि गावेश्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
April 10, 2016