Articles by sachingadkari
रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
October 25, 2016
कर्माचे फळ
Category:
लेखसंग्रह
October 25, 2016
कर्माचे फळ
Category:
लेखसंग्रह
October 25, 2016
महादेव नामदेव अदवंत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
October 25, 2016
वॉन्टॉन सूप
Category:
खाद्ययात्राप्रथम वॉन्टॉनच्या पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात थोडे पाणी घालून गोळा मळून तयार करा व झाकून ठेवा. मधल्या सारणासाठी चिकन खिमा, पातीचा कांदा थोडयाशा तेलावर परतून घ्या. त्यात मीठ व अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट घाला व वाफेवर शिजवून घ्या.
October 25, 2016
उपवासाचे रताळ्याचे पियुष
Category:
खाद्ययात्राथोडेसे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी गार करुन, साल सोलून, हाताने कुस्करुन घ्यावीत. मिक्सरला कुस्करलेली रताळी, गोड ताक, साखर, वेलची पावडर, केशर, मीठ एकत्र करुन मिल्क शेक सारखे घट्ट पियुष करावे.
October 25, 2016
बटाटा वडा
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका. आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या. थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा. बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा.
October 25, 2016
आहारातील बदल-शाकाहार भाग ९
Category:
आरोग्य लेखसंग्रह
October 25, 2016
किचन क्लिनीक – पालेभाज्या – अंबाडी
Category:
आरोग्य लेखसंग्रह
October 25, 2016