Articles by sachingadkari
त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?
Category:
अवर्गिकृत
March 6, 2017
आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 6, 2017
जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 11
Category:
आरोग्य लेखसंग्रह
March 6, 2017
नागीण किंवा हर्पीझ झोस्टर या आजाराविषयी
Category:
लेखसंग्रह
March 6, 2017
जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 10
Category:
आरोग्य लेखसंग्रह
March 6, 2017
डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज
Category:
खाद्ययात्राप्रथम खोबरे, हिरवी मिरची, जीरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करुन घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पात्तळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॉटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुसऱ्या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या.
March 6, 2017
चीकपी आणि पेस्टो सँडविच
Category:
खाद्ययात्रापेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.
March 6, 2017
सबवे सँडविच
Category:
खाद्ययात्राब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील. ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाइस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होऊ द्यावे. ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेटय़ुस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.
March 6, 2017
आजचा विषय ज्वारी
Category:
खाद्ययात्राज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत.
March 6, 2017