श्री विठ्ठल अवतार
Category:
लेखसंग्रह
January 11, 2018
Category:
लेखसंग्रह
January 11, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजातल्या मेजॉरिटीपेक्षा भिन्न असलेल्यांना बरेच कांहीं सोसावें लागतें, कारण समाजातील प्रथा, परंपरा या, केवळ मेजॉरिटीला ध्यानात घेऊन बनवलेल्या असतात. मात्र, अशा परंपरा भूभागसापेक्ष, संस्कृति-सापेक्ष व कालसापेक्ष असतात. काळाबरोबर जसजसा समाज बदलतो, तसतसे मान्यताप्राप्तीचे निकषही बदलतात.
‘LGBTQI’ कम्युनिटीला गेली अनेकानेक शतकें-सहस्त्रकें समाजरोष पत्करावा लागला आहे, अन्याय्य असा एक ‘डाग’ बाळगत जगावें लागलें आहे. जें कांहीं Natural ( पण मेजॉरिटीपेक्षा भिन्न) आहे, ते समाजानें, सरकारनें आणि न्यायपालिकेनें आजवर शिक्षापात्र गुन्हा मानलें होतें. मात्र, आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर पुनर्विचार करण्याचें ठरवलें आहे. त्यातून या कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा करायला हरकत नाहीं.
January 10, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 10, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 10, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 10, 2018
Category:
लेखसंग्रह
January 10, 2018
Category:
लेखसंग्रह
January 10, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 9, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापर्यावरणविषयक लघुकाव्ये….
January 9, 2018
Category:
लेखसंग्रहगर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ?
January 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti