एकविसाव्या शतकातील मातृभाषेचे स्थान : भाग १ – अ-२
Category:
साहित्य - ललितप्रथम आपण, इंग्रजी शब्दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्याचा विचार करुं या.
March 7, 2019
Category:
साहित्य - ललितप्रथम आपण, इंग्रजी शब्दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्याचा विचार करुं या.
March 7, 2019
Category:
शहरे आणि गावेसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे बेट व ग्रेनेडीन्स ह्या द्वीपसमूहामधील अनेक लहान बेटे आहेत.
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाच्या भैन .. .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती…. मी तिच्याकडं पाहो ती मायाकडे पाहत होती……..
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
शहरे आणि गावेदक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 6, 2019
Category:
लेखसंग्रहमराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.
March 6, 2019
Category:
शहरे आणि गावेसामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी व प्रमुख शहर आहे.
March 6, 2019
Category:
शहरे आणि गावेस्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.
March 6, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti