खरी शांतता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 18, 2019
Category:
साहित्य - ललितकाल ल्युसर्न लेकच्या क्रूझवर सर्वांनी खूप धमाल केली आणि उद्या चेकौट असल्याने हॉटेलवर जाउन सामानाची अवराआवर करुन सगळे झोपी गेले. आज सकाळी 8च्या सुमारास झुगपासुन दीड तासाच्या अंतरावरच्या liechtenstein, (अंंदाजे उच्चार लिंच्यटेनस्टाईन) कडे, निघालो. ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड देशांना जोडणारा आणि भरपूर निसर्गसौंदर्य लाभलेला हा छोटासा देश पर्यटकांच खास आकर्षण आहे. पांढ-या शुभ्र वीरळ ढगांच्या मागुन डोकावणा-या पर्वतराशी, उंचावरुन कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, टुमदार उतरत्या छपरांची घर, वाहते ओढे अस कमालीच नेत्रसुख घेत घेत आम्ही वडूज या राजधानीकडे निघालो. दीडएकशे स्क्वेअर किमी क्षेत्रफळाच्या या देशाची राजधानी ‘ वडूज ‘ नावामुळे आपलीशी वाटली. ग्रुपमधले सातारकर जास्तच खुश झाले!
October 18, 2019
Category:
लेखसंग्रहबाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा दरारा इतर कुठल्याही युनिफॉर्मला अजूनपर्यंत तरी बघायला मिळाला नाही. बाबांसारखे खांद्यावर तीन तीन चंदेरी स्टार नाही मिळाले पण बाबां सारखा खाकी युनिफॉर्म आणि खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या मात्र मिळाल्या.
October 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 18, 2019
Category:
लेखसंग्रहबंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती त्यावर काम करणाऱ्या खलाशांपैकी कोणाच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना होती की नव्हती कोणास ठाऊक.
October 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
October 17, 2019
Category:
लेखसंग्रहआजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.
October 17, 2019
Category:
लेखसंग्रहसध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो.
October 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti