निरोप
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2019
Category:
साहित्य - ललिततो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..
October 19, 2019
Category:
लेखसंग्रहप्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही.
October 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2019
Category:
लेखसंग्रहसिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 19, 2019
Category:
कथा साहित्य - ललितआम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले. सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.
October 19, 2019
Category:
लेखसंग्रहओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली.
October 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti