लेखसंग्रह

फ्लोटिंग ड्राय डॉक

Category:

 

मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.

  October 2, 2019


लेखसंग्रह

ॲमेझोना, ख्राईस्ट दे रेडिमेर, रिओ दे जनीरो, ब्राझील

Category:

 

ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली.

  October 1, 2019


लेखसंग्रह

महाकाली … जगदंबा …. ‘रेणुका’

Category:

 

देवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला ….

  October 1, 2019


व्यक्ती-परिचय

चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक

Category:

 

जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

  October 1, 2019


साहित्य - ललित

डुप्लीकेशनची पुनरावृत्ती

Category:

 

एका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो.

  October 1, 2019


साहित्य - ललित

काव्यगंधर्व `गदिमा’

Category:

 

आद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे. त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे.

  October 1, 2019


लेखसंग्रह

बांगलादेशीं घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी

Category:

 

बांगलादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगाल, आसामसह महाराष्ट्र-मुंबई, ठाण्यातही बस्तान बसवल्याचे अनेकदा उघड झाले आहे.केंद्र सरकारने जास्त घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी, बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढावे आणि त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी.

  October 1, 2019


कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १९

Category:

 

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

  October 1, 2019


लेखसंग्रह

ब्रिजवरून

Category:

 

मी इंजिनीअर असल्याने ब्रिजवर किंवा तिथल्या कामाचा फारसा संबंध नसतो त्यामुळे तिथे येणेजाणे सुद्धा फारच कमी असतं. डेक ऑफिसर हे कॅप्टनच्या नेतृत्वात नेव्हिगेशनल ब्रिज सांभाळतात तर सर्व इंजिनीयर चीफ इंजिनियरच्या नेतृत्वात इंजिन रुम सांभाळतात. इंजिन रूम मध्ये जनरेटर, मेन इंजिन आणि इतर अनेक मशीनरी असतात.

  September 30, 2019


लेखसंग्रह

मैत्रीची परिभाषा

Category:

 

तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते.

  September 30, 2019